Goa COVID-19 Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: आज एका कोरोना रूग्णाचा मृत्यू, नवीन 154 रूग्णांची नोंद

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात आज (25 ऑगस्ट) एका कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, आज दिवसभरात नवीन 154 रूग्णांची नोंद झाली असून, 180 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या घडील गोव्यात 1,043 अॅक्टिव्ह कोरोना (1043 Active Corona Cases in Goa) रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज तीन रूग्णांना रूग्णालयात दाखल केले आहे.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 55 हजार 562 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 50 हजार 591 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 98.05 टक्के एवढा आहे. राज्यात कोरोनामुळे 3,958 रूग्ण दगावले आहेत. दरम्यान, आज दिवसभरात 1,096 प्रयोगशाळा नमुने तपासले आहेत.

देशात 94,047 सक्रिय कोरोना रूग्ण

देशात गेल्या 24 तासांत देशभरात 10,725 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 36 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला देशात 94,047 रूग्ण उपचाराधीन आहेत. देशात सध्या महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, दिल्ली, पंजाब या राज्यात सर्वाधिक सक्रिय कोरोना रूग्ण आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT