Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: राजस्थान येथील कुख्यात गुन्हेगाराला गोव्यात अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

राजस्थानमध्ये बंदुकीच्या साहाय्याने एकाला गंभीर जखमी केल्याचा गुन्हा त्याने केला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police एका गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या राजस्थानमधील सराईत गुन्हेगारास कळंगुटमध्ये अटक केली व राजस्थान पोलिसांच्या हवाली केले.

सलमान उर्फ शफीक मोहम्मद (३२) असे या संशयिताचे नाव आहे. संशयित गोव्यात पर्यटक म्हणून आला होता. राजस्थानमध्ये बंदुकीच्या साहाय्याने एकाला गंभीर जखमी केल्याचा गुन्हा त्याने केला. त्यामुळे राजस्थान पोलिस त्याच्या मागावर होते.

संशयिताविरुद्ध नयापूर पोलिस स्थानक, कोटा सिटीमध्ये याप्रकरणी आधीच गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यानंतर संशयित फरार होता.

त्याला कळंगुट पोलिस निरीक्षक परेश नाईक, उपनिरीक्षक अक्षय पार्सेकर, हेडकॉन्स्टेबल प्रशांत चोपडेकर, कॉन्स्टेबल विद्यानंद आमोणकर, गणपत तिळोजी, अमिर गरड, विजय नाईक व भगवान पालयेकर या पथकाने पकडून राजस्थान पोलिसांच्या हवाली केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT