Taliban Cartoon  Dainik Gomantak
गोवा

Goa: अबब! कुंकळ्ळीत तालिबानी? माजी नगरसेवकाची पोस्ट व्हायरल

माजी नगरसेवक शशांक देसाई यांनी कुंकळ्ळीत तालिबानी आल्याची पोस्ट समाज माध्यमावर टाकून सगळ्याचीच भंबेरी उडवली.

दैनिक गोमन्तक

खरी कुजबूज: केव्हा काय होणार हे आपण सांगू शकत नाही. अफगाणिस्तानात (Afghanistan) एका झटक्यात होत्याचे नव्हते झाले. तेथे तालिबानी (Taliban) दहशतवाद्यांनी जो नरसंहार चालविला आहे, तो पाहिल्यास कोणाच्याही हृदयात धडकी भरू शकते. असे असताना कुंकळ्ळीचे माजी नगरसेवक शशांक देसाई यांनी कुंकळ्ळीत तालिबानी आल्याची पोस्ट समाज माध्यमावर टाकून सगळ्याचीच भंबेरी उडवली.

मात्र, नंतर पोस्ट वाचल्यावर समजले की, हे तालिबानी गंधार देशी कंदहारातून आलेले नसून ते तालिबानी वरकनगरीतून आले असून नाहक खोटे व्हिडिओ तयार करून काहीजण नागरिकांमध्ये भीती निर्माण करतात असा शशांक यांचा दावा आहे. एक मात्र खरे, गेल्या निवडणुकीत शशांकही त्याच गोटात होता, म्हणजे शशांकबाब तुम्हीही तसेच झालात की हो!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT