Goa-Portugal Collaboration Dainik Gomantak
गोवा

Goa-Portugal Collaboration: गोवा-पोर्तुगाल व्यापारी हितसंबंधांमुळे राज्य पर्यटनाचा दर्जा उंचावणार

गोव्याचा पर्यटन स्तर उंचावण्यासाठी राज्य सरकार आणि पर्यटन विभाग नेहमीच सतर्क असते. याचबाबत सरकार आता पर्यटनाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्याचा पर्यटन स्तर उंचावण्यासाठी राज्य सरकार आणि पर्यटन विभाग नेहमीच सतर्क असते. याचबाबत सरकार आता पर्यटनाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत आहे.

Bosla Tourismo Lisboa Trade Fair 2023 मध्ये पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी पोर्तुगालचे अर्थव्यवस्था आणि सागरी व्यवहार मंत्री सेनहोर अँटोनियो कोस्टा सिल्वा यांच्याशी संवाद साधला. पोर्तुगाल आणि गोवा यांच्यातील सहयोगी व्यावसायिक हितसंबंधांची नवीन दृश्ये शोधण्याचा निर्णय या व्यापार मेळाव्यात घेण्यात आला आहे.

या करारामुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला फायदा होईल असा आशावाद व्यक्त केला जातोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohan Agashe: 'गोव्याची जनता कला उपासक'! अभिनेते मोहन आगाशेंनी केले महोत्सवाचे कौतुक; ‘कृतज्ञता सन्‍मान’बद्दल मानले आभार

Goa Politics: खरी कुजबुज; नेमके चाललेय तरी काय?

Mopa Parking Fee: '..आम्ही घर कसे चालवू'? टॅक्सीचालकांची आर्त हाक; मोपावरील शुल्कवाढीबद्दल तीव्र नाराजी

Goa CAG Report: गोवा राज्याला 65.83 कोटींचा फटका! ‘कॅग’ अहवालाने ठेवले भोंगळ कारभार, भ्रष्ट प्रवृत्तीवर बोट

Sound Limit: 'गोव्यात ध्वनिमर्यादा रात्री 11 वाजेपर्यंत वाढवा'! TTAG ची मागणी; नियोजनाअभावी ‘सनबर्न’ गेल्याचा केला दावा

SCROLL FOR NEXT