Supreme Court Dainik Gomantak
गोवा

MLA Disqualification Petition: काँग्रेसच्या 'त्या' 8 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात होणार निर्णय?

Supreme Court hearing on Goa MLAs: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणी येत्या आठवड्यात सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa MLA Disqualification Petition

पणजी: काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षांतर केलेल्या आठ आमदारांसंदर्भात गोवा सभापतींनी दिलेल्या आदेशाला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणी येत्या आठवड्यात सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.

अपात्रतेबाबतच्या प्रलंबित याचिकांवर निर्णय घेण्यासाठी गोवा विधानसभा सभापतींना ७०० दिवसांहून अधिक काळ लागला होता. काँग्रेसच्या (Congress) चिन्हावर निवडून आल्यानंतर भाजपमध्ये गेलेल्या ८ आमदारांना गोवा विधानसभेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरवावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.

सध्याच्या परिस्थितीत आणि कुटिल राजकीय नेत्यांनी केलेल्या उघड पक्षांतराच्या घटनांमुळे, ही याचिका लोकशाही मूल्ये पुनर्संचयित करण्यासाठी महत्वाचा निर्णय ठरणार आहे. ही याचिका महत्त्वाची आहे, कारण ती विलीनीकरणाच्या बचावासंदर्भात दहाव्या अनुसूचीच्या (पक्षांतर विरोधी कायदा) अर्थ लावण्याला थेट आव्हान देते. त्यामुळे आवश्यक निर्णयासाठी ती महत्वाची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Vishwajit Rane: ..तर वेगळा 'गोवा' पाहायला मिळेल! आरोग्यमंत्री राणेंचे स्वच्छता अभियान; पणजी बसस्‍थानकावर केली साफसफाई

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

Goa Live Updates: दुचाकीस्वारावर झाड कोसळले

Ramen Health Risks: नूडल्स वाढवतात अकाली मृत्यूचा धोका? जपान विद्यापीठांच्या नव्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT