Goa politics Congress and Goa Forward Alliance

 

Dainik Gomantak

गोवा

Goa Politics: काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डची युती जाहीर

गोव्यात भाजप विरोधीचा “नवा चेहरा” शोधण्यासाठीचा प्रयत्न संपला

दैनिक गोमन्तक

Goa politics: काँग्रेस (Congress) आणि गोवा फॉरवर्ड (Goa Forward) यांनी आज गोव्यात औपचारिकरित्या युतीची घोषणा केली आहे. दरम्यान दिगंबर कामत (Digambar Kamat), विजय सरदेसाई (Vijai Sardesai), दिनेश गुंडू राव काँग्रेस पक्षाच्या निवडणूक कार्यालयात पोहोचले होते या सर्व पक्षश्रेष्ठींनी मिळून अधिकृत यूतीची घोषणा केली. आता भाजपचा “नवा चेहरा” शोधण्यासाठीचा प्रयत्न संपला आहे असे चित्र गोव्यात दिसून येते आहे.

जगन्नाथ प्रभुदेसाई यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. मडगावमधून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पणजी येथील पक्ष कार्यालयात नुकतीच बैठक झाली; भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या मडगाव मंडळाच्या सदस्यांना ही माहिती दिली. तसेच रिअल इस्टेट व्यावसायिक आणि कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (Credai) चे माजी अध्यक्ष प्रभुदेसाई, मडगावमध्ये पक्षाने संघटनात्मक कार्य सुरू केल्यापासून ते भाजपशी संबंधित आहेत. शिवाय दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाचे (SGPDA) माजी अध्यक्ष आणि आर्थिक विकास महामंडळाचे (EDC) माजी उपाध्यक्ष, प्रभुदेसाई यांनी यापूर्वी भाजपच्या राज्यस्तरीय समितीवरही महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT