Goa BJP VS Congress Dainik Gomantak
गोवा

गोव्यातही ऑपरेशन लोटस? काँग्रेस आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार

Congress MLA will join BJP : काँग्रेस मधील 9 विद्यमान आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यातील राजकीय हालचालींना पुन्हा एकदा वेग आला असून काँग्रेसमधील 9 विद्यमान आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. 10 जुलै 2019 रोजी काँग्रेसचे 10 आमदार भाजपमध्ये दाखल झाले होते; आणि बरोबर आज 10 जुलै 2022 ला या घटनेला 3 वर्ष पूर्ण होत आहेत.

आता पुन्हा एकदा हाच मुहूर्त साधून काँग्रेसचे 9 आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यासाठी भाजपचे केंद्रीय नेते गोव्यात दाखल होणार आहेत. आषाढी एकादशी निमित्त गोव्यामध्ये सुद्धा काँग्रेसची शिवसेना होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(goa political breaking news Congress MLA will join BJP)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT