Mobile Theft In Goa Dainik Gomantak
गोवा

Mobile Theft In Goa: चोरीला गेलेले 15 मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश

मोबाईल्स हे गोव्याबाहेर विकले होते.

दैनिक गोमन्तक

Mobile Theft In Goa: आगशी पोलिस स्थानकाच्या क्षेत्रातून हरवलेले तसेच चोरीला गेलेल्या सुमारे 15 मोबाईल्सचा शोध लागला असून संबंधित मोबाईल मालकांना ते परत करण्यात आले आहेत. काही मोबाईल्स दुकानधारकांना विकण्यात आले होते तेथून जप्त करण्यात आले आहेत.

त्यामुळे त्याचाही तपास सुरू आहे, अशी माहिती आगशी पोलिस स्थानकाचे निरीक्षक विक्रम नाईक यांनी दिली.

मोबाईल्स चोरीला गेल्याच्या तक्रारी आगशी पोलिसांत देण्यात आल्या होत्या. या मोबाईल्सना असलेल्या ईएमआयए क्रमांकाच्या मदतीने ते सर्वेलन्सवर ठेवले होते.

त्यामुळे या मोबाईल्सचा वापर होताच त्यांचा मागोवा घेण्यात यश आले. मोबाईल्स हे गोव्याबाहेर विकले होते. त्यामुळे ज्यांच्याकडे हे मोबाईल्स सापडले आहेत त्यांनी ते पोलिसांना परत केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT