Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: विदेशी पर्यटकांविरुद्ध कारवाईचा धडाका! बेकायदेशीर वास्तव्यप्रकरणी 'त्या' आठजणांची डिटेंशन सेंटरमध्ये रवानगी

Goa foreign tourists: व्हिसा संपूनही अनेक विदेशी पर्यटक गोव्यात आसरा घेत आहेत. त्यामुळे राज्यात बेकायदेशीर वास्तव्य करून असलेल्या विदेशी पर्यटकांविरुद्ध धडक विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: व्हिसा संपूनही अनेक विदेशी पर्यटक गोव्यात आसरा घेत आहेत. त्यामुळे राज्यात बेकायदेशीर वास्तव्य करून असलेल्या विदेशी पर्यटकांविरुद्ध धडक विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

गेल्या तीन दिवसांत ७ - ८ विदेशी पर्यटकांना बेकायदेशीर वास्तव्यप्रकरणी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी म्हापसा येथील बंदिस्त केंद्रात (डिटेंशन सेंटर) करण्यात आली आहे. किनारपट्टी परिसरात संशयास्पद तसेच रात्री उशिरा फिरणाऱ्या विदेशी नागरिकांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.

बेकायदेशीर वास्तव्यप्रकरणी तीन गुन्हे मांद्रे, हणजूण व म्हापसा पोलिस स्थानकात दाखल झाले आहेत. भारतात प्रवेश करणाऱ्या विदेशी नागरिकांच्या व्हिसासंदर्भातची माहिती ही परराष्ट्र मंत्रालयाकडे नोंद होत असते. त्यामुळे कोणत्या नागरिकांचा भारतातील वास्तव्याचा व्हिसा संपला याची माहिती कळते. त्यामुळे ते कोठे वास्तव्यास आहेत याचा शोध घेतला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT