Goa Petrol-Diesel Price
Goa Petrol-Diesel Price Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol-Diesel Prices: उत्तर गोव्यातील पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत किरकोळ वाढ; दक्षिण गोव्यातील दर स्थिर

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Petrol-Diesel Prices 29 November 2023: इस्त्रायल हमास युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतींवर प्रचंड दबाव आहे. इंधनाच्या किमतींवर चलन विनिमय दर, कच्च्या तेलाच्या किंमती, जागतिक संकेत इंधनाची मागणी या घटकांचा परिणाम होत असतो.

देशातील तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोलियम उत्पादनांचे नवीन दर जाहिर केले जात असतात.

कंपन्यांनी बुधवारी 29 नोव्हेंबर रोजी पेट्रोलियम उत्पादनांच्या दरांमध्ये केलेल्या बदलांनुसार उत्तर गोवा आणि पणजी येथे पेट्रोल आणि डीझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये 0.04 पैशांनी वाढ झाली आहे. तर दक्षिण गोव्यातील पेट्रोल आणि डीझेलचे प्रतीलीटर दर स्थिर राहिले.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.41

Panjim ₹ 97.41

South Goa ₹ 97.75

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 89.97

Panjim ₹ 89.97

South Goa ₹ 90.29

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात

आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT