Goa petrol Diesel Rate 8th Augus 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Diesel Price: पणजी, उत्तर गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरांत घट; दक्षिण गोव्यातील किंमतींमध्ये वाढ

जाणून घ्या आजचे (08 ऑगस्ट) दर; कच्च्या तेलाच्या दरांनुसार तेलकंपन्या ठरवतात पेट्रोलियम उत्पादनांचे दर

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Petrol Diesel Price 8th August 2023: उत्तर गोवा, पणजीतील पेट्रोल-डीझेलच्या प्रतीलीटर किंमतींमध्ये मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी घट झाली तर दक्षिण गोव्यातील किंमतींमध्ये मात्र वाढ झाली.

उत्तर गोवा आणि राजधानी पणजीत पेट्रोल दरांमध्ये प्रतीलीटर 0.24 पैशांची घट झाली. तर दक्षिण गोव्यातील पेट्रोल दरांत प्रतीलीटर 0.64 पैशांची वाढ झाली. डीझेल दरांमध्येही उत्तर गोवा आणि पणजीत प्रतीलीटर 0.23 पैशांची घट झाली तर दक्षिण गोव्यातील डीझेल दर मात्र प्रतीलीटर 0.61 पैशांनी वाढले.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरांनुसार दररोज तेलकंपन्या पेट्रोलियम उत्पादनांचे दर निश्चित्त करत असतात. या दरांत वाढ झाली की, कंपन्या इंधनाचे प्रतीलीटर दर वाढवत असतात.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.84 (- 0.24)

Panjim ₹ 97.84 (- 0.24)

South Goa ₹ 97.75 (+ 0.64 )

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.39 (- 0.23)

Panjim ₹ 90.39 (- 0.23)

South Goa ₹ 90.29 (+ 0.61)

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

SCROLL FOR NEXT