Goa Petrol-Diesel Price 27 January 2024
Goa Petrol-Diesel Price 27 January 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा-पणजीतील इंधनाच्या दरात किरकोळ बदल; वाचा आजच्या किमती

दैनिक गोमन्तक

Goa Petrol-Diesel Price 27 January 2024: राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात. आज 27 जानेवारी 2024 च्या ताज्या अपडेटनुसार, राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

मात्र, तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 5 ते 10 रुपयांनी कमी करू शकतात, अशी बातमी समोर येत आहे. कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात, अशी शक्यता आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.54

Panjim ₹ 97.54

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.10

Panjim ₹ 90.10

South Goa ₹ 89.68

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्ही जाणून घेऊ शकता ताजे इंधन दर

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात

आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

Goa Todays Live Update: म्हादईच्या पात्रात मोठी वाढ!

Merces: मेरशी गॅस गळती प्रकरण; क्लोरिन सिलिंडर आला कुठून? 15 दिवसांत उत्तर द्या

सुट्ट्या घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना इंक्रीमेंट-प्रमोशन न दिल्याचा आरोप... 'या' कंपनीला मोठा झटका; आता द्यावे लागणार 1 अब्ज!

Goa Beach: गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरील हालचालीवर येणार निर्बंध; बीचच्या धारण क्षमतेचा NIO करणार अभ्यास

SCROLL FOR NEXT