Goa Pay Parking Dainik Gomantak
गोवा

Goa Pay Parking : पणजीत पे-पार्किंग शुल्क कंत्राटदाराला आकारता येणार

नव्याने निविदा ; रविवारीही पार्किंग शुल्क आकारण्याची संधी

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji : पणजी महानगरपालिकेने पुढील तीन वर्षांसाठी पे पार्किंगसाठी नव्याने निविदा काढली आहे. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे कंत्राटदाराला आता रविवारीही पार्किंग शुल्क आकारण्याची संधी मिळणार आहे.

मनपाने काढलेल्या निविदेनुसार, चारचाकी वाहनांना पहिल्या चार तासांसाठी २० रुपये आणि अतिरिक्त तासासाठी १५ रुपये तर दुचाकींना चार तासांपेक्षा कमी वेळेसाठी ४ रुपये, ४ ते १२ तासांसाठी ८ व १२ ते २४ तासांसाठी १५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पाटो परिसर पे-पार्किंगमध्ये आल्याने यावेळी निविदा रक्कम अधिक असेल त्या कंत्राटदाराला हे कंत्राट मिळणार आहे.

मनपाने कंत्राटदारांना नेहमीप्रमाणे अटी घातलेल्या आहेत. आत्तापर्यंत रविवारी पे-पार्किंग शुल्क आकारले जात नव्हते, ते आता कंत्राटदाराला आकारता येणार आहे. मनपाच्‍या येत्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT