Mandovi Bridge Accident Dainik Gomantak
गोवा

Mandovi Bridge Accident: एकापाठोपाठ 4 वाहनं एकमेकांना धडकली, जुन्या मांडवी पुलावर विचित्र अपघात

Goa Accident: मांडवी जुन्या पुलावर शनिवारी (८ मार्च) सायंकाळच्या सुमारास चार चाकी वाहनांनी एकमेकांना मागून धडक दिली. होती.

Sameer Amunekar

पणजी: मांडवी नदीवरील नुकत्याच दुरुस्ती करून वाहतुकीस खुल्या झालेल्या जुन्या पुलावर शनिवारी (८ मार्च) सायंकाळच्या सुमारास चार चाकी वाहनांनी एकमेकांना मागून धडक दिली. होती.

या अपघाताच्या घटनेची माहिती पणजी शहर पोलिस स्थानकात झाली असली तरी हे प्रकरण वाहनधारकांनी आपापसात मिटविण्यास सुरुवात केली होती.

मांडवी नदीवरून पर्वरीच्या दिशेने जाणाऱ्या कार क्रमांक जीए ०६ डी ८२९९ या कारला मागून कारने धडक दिली. जीए ०३ एएफ १९२६ या कारने धडक दिली. त्याच्यामागून येणाऱ्या जीए ०३ एएफ ६२४२ या कारने धडक दिली, तोच मागून येणाऱ्या एमएच ०७ एजी ६७८५ या कारने ठोकले.

महाराष्ट्रात नोंदी असलेल्या कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. पणजी शहर पोलीस स्थानकात झाली असली तरी हे प्रकरण वाहनधारकांनी आपापसात मिटविण्यास सुरुवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT