Goa Education News Dainik Gomantak
गोवा

Goa Education: शैक्षणिक वर्षाबद्दल नवीन अपडेट! हरकती नोंदवण्यासाठी वाढवली मुदत; संचालनालयाचा निर्णय

New Academic Year Goa: गोव्यात नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिलपासून सुरू करण्याच्या प्रस्तावावर पालकांच्या हरकतींसाठी शिक्षण संचालनालयाने अतिरिक्त १० दिवसांची मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यात नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिलपासून सुरू करण्याच्या प्रस्तावावर पालकांच्या हरकतींसाठी शिक्षण संचालनालयाने अतिरिक्त १० दिवसांची मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली.

हा निर्णय घेण्यापूर्वी फक्त पाच दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, पालक आणि पालक-शिक्षक संघटनांच्या भावना आणि मागण्यांचा विचार करून हरकतींसाठी आणखी दहा दिवसांचा कालावधी वाढवण्यात आला आहे.

याविषयी झिंगडे यांनी सांगितले की, आम्ही पालकांच्या भावना समजून घेतल्या आहेत. म्हणूनच, हरकत नोंदवण्यासाठी दहा दिवसांची अतिरिक्त संधी दिली आहे. त्यामुळे पालकांना मते मांडण्यास पुरेसा वेळ मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT