Goa Monsoon Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon: मान्सूनचा दमदार कमबॅक! पाच दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी, तीन दिवसांत 24 टक्के तुटवडा निघाला भरून

Goa Weather: राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. गुरुवारी बहुतांश भागात दोन इंचांहून अधिक पावसाची नोंद झाली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. गुरुवारी बहुतांश भागात दोन इंचांहून अधिक पावसाची नोंद झाली. त्‍यामुळे तुटवडा २४ टक्के भरून निघाला असून, तो ४७ टक्क्यांवर आला आहे.

२० जूनपर्यंत राज्यात ७१ टक्के पावसाचा तुटवडा नोंदविण्यात आला होता. मात्र आता तो काही प्रमाणात भरून निघाला आहे.

आत्तापर्यंत सरासरी २९ इंच पाऊस अपेक्षित असताना सुमारे १५ इंच पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यात पुढील चार ते पाच दिवस ‘यलो अलर्ट’ जारी करण्‍यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar 2026: नशिबाची साथ अन् अफाट पैसा! शुक्राचा स्वतःच्याच नक्षत्रात महाप्रवेश! 'या' 5 राशींचे नशीब पालटणार; राजासारखे जीवन जगणार

Droupadi Murmu: श्री जगन्नाथ दर्शनार्थ पुरीच्या विशाल पथावर...

खरी कुजबुज: उच्चशिक्षितही फसतात

Goa Investigation: सॅम्युअल ब्रागांझा मृत्यू प्रकरणाचा तपास अद्याप रखडलेलाच; आत्महत्येच्या प्राथमिक संशयानंतरही पडद्यामागचे गूढ वाढेना

NSUI: बालरथांचे 'सुरक्षा ऑडिट' करावे! 'एनएसयूआय' आक्रमक, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको

SCROLL FOR NEXT