Goa Monsoon 2023 Red Alert Dainik Gomantak
गोवा

Goa Red Alert: उत्तर-दक्षिण जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; रेड अलर्ट जारी

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Kavya Powar

Goa Red Alert: सध्या पावसाने राज्यात थैमान घातले आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यात भारतीय हवामान विभागातर्फे आज (30 सप्टेंबर) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT