Goa Monsoon Update | Landslide in Khandepar | Tree Uprooted in Shiroda Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: खांडेपार येथे कोसळली दरड; तर शिरोड्यात झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प

पावसामुळे झाडे उन्मळून पडणे, दरड कोसळणे अशा घटना घडत आहेत

दैनिक गोमन्तक

राज्यात धुव्वाधार पावसाला सुरुवात झाली असून यामुळे झाडे उन्मळून पडणे, दरड कोसळणे अशा घटना घडत आहेत. माहितीनुसार, केरये खांडेपार या ठिकाणी दरड कोसळली आहे. जर याचे प्रमाण वाढले तर आणि पाऊस असाच सुरू राहिला तर पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक सुरळीत चालू आहे.

Landslide in Khandepar

इथे पहा व्हिडिओ...

तर दुसरीकडे शिरोडा येथे पावसामुळे झाड उन्मळून पडल्याने बराच काळ वाहतूक ठप्प झाली होती. माहितीनुसार, ही घटना साधारण 12.30 - 1 च्या आसपास घडली असून जवळजवळ पुढील दोन तास वाहतूक ठप्प होती. यामध्ये शाळकरी मुले, ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला.

त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी बोलावण्यात आले. तसेच जेसीबी आणि कटरच्या सहाय्याने झाड कापून रस्त्यावरून बाजूला करण्यात आले. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला

Tree Uprooted in Shiroda

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 'ही' मागणी मंजूर झाल्यास पगारात 51 हजार रुपयांची वाढ होणार

Viral Video: फुटबॉल सामन्यात अचानक गाईची एन्ट्री; मैदानावर दाखवली भन्नाट ड्रिब्लिंगची कला! व्हिडिओ व्हायरल

FIFA World Cup 2026: मेक्सिकोची बाद फेरी निश्चित, गोलरक्षक किम सेऊंगची चूक दक्षिण कोरियाच्या मुळावर

खरी कुजबुज: शिवसेनेची शर्यत!

Goa Tourism: देशांतर्गत पर्यटकांचा ओघ कायम, मे महिन्यात 4.53% वाढ; 46.39 लाख पर्यटकांची नोंद

SCROLL FOR NEXT