Goa Orange Alert Dainik Gomantak
गोवा

Goa Yellow Alert: गोव्यात पाच दिवस 'यलो अलर्ट'! वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

Goa Rain: राज्यात पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.

Manish Jadhav

राज्यात पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. यातच आज, गोव्यात हवामान खात्याने (शनिवार, 27 जुलै) यलो अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचबरोबर 40-50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून 31 जुलैपर्यंत यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे.

आज यलो अलर्ट

हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रासह दक्षिण आणि उत्तर गोव्यावर (North Goa) सध्या पावसाचे ढग असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

गेल्या 24 तासात पावसाची नोंद

गोव्यात गेल्या 24 तासात पावसानं धूमशान घातलं आहे. राजधानी पणजीसह म्हापसा, पेडणे येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"गो टू युवर कंट्री", मध्यरात्री गोवा पोलिसांनी गाडी थांबवली, पुरुष अधिकाऱ्याने केली शिवीगाळ; डीजे क्रिस्पी क्रिस्टिनाचा Video Viral

Yadava Dynasty Battle: चित्रप्रभू चालून गेला, अल्लाउद्दिनचे पुत्र ठार झाले! तुर्की सैन्यात एकच बोंबाबोंब झाली; खिलजीची देवगिरीवर स्वारी

'गोव्याची प्रतिमा धोक्यात येतेय!', 'कामसूत्र अँड ख्रिसमस' कार्यक्रमाचे आयोजन; महिला मंचाचा कडक आक्षेप

Goa Live News: गोवा पोलिसांकडून विवादास्पद कार्यक्रम रद्द! 'कामासूत्र आणि ख्रिसमस' कार्यक्रमाच्या आयोजकांना निर्देश

Komanda Kurumba Prabhu: महाप्रलयानंतर देश एक विशाल अरण्य होता, जिथे जंगली प्राणी होते, मानववंश उदयास आला; संघटित, सभ्य 'कुरुंब'

SCROLL FOR NEXT