Goa MLA In Vaishno Devi Temple Dainik Gomantak
गोवा

Goa MLA In Jammu and Kashmir: मंत्र्यांचे जम्मू-काश्मीरात देवीला साकडे! जनकल्याणाची प्रार्थना

खंवटे, गावडे, आरोलकरांनी घेतले वैष्णो देवीचे दर्शन

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa MLAs In Jammu and Kashmir: गोमंतकीयांच्या सुख - समृद्धी आणि कल्याणासाठी राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे, कला आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री गोविंद गावडे व मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी जम्मू - काश्मीर येथील श्री वैष्णो देवी मंदिरात जाऊन देवीसमोर प्रार्थना करून साकडे घातले.

आम्ही वैष्णो देवीचे दर्शन घेऊन भैरव दर्शनास जात आहोत, वैष्णो देवीचे दर्शन चांगले झाले. गोवेकरांचे कल्याण व्हावे आणि सर्वांचे चांगले व्हावे, त्यांना सुख समृद्धी मिळावी अशी देवीकडे मनोभावे प्रार्थना केल्याची माहिती मंत्री रोहन खवटे यांनी दिली.

मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले, की गोमंतकीयांचे चांगलं आरोग्य त्यांना समृद्धी मिळावी आणि ज्या काही मनोकामना असतील त्या पूर्ण व्हाव्यात, अशी सामुदायिक प्रार्थना देवीसमोर आम्ही केली, सर्वांना सुख समृद्धी मिळावी यासाठी आम्ही देवीकडे प्रार्थना केली.

गोमंतकीयांचे आणि भारतवासीयांचे आम्हाला आशीर्वाद मिळो अशी प्रतिक्रिया यावेळी गावडे यांनी दिली.

आमदार जीत आरोलकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, की आम्ही वैष्णो देवीकडे गोमंतकीयांसाठी सुख समृद्धी मागितलेली आहे. सर्व गोमंतकीयांना सुखी ठेवावे, सर्वांचे आरोग्य चांगले रहावे, अशी आम्ही देवीकडे प्रार्थना केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT