CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Raksha Bandhan: गोव्यातील मंत्र्यांचे रक्षाबंधन, पहा खास फोटो

गोमन्तक डिजिटल टीम

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना शाळकरी मुलांनी आणि महिलांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करे.

Governor P. S. Pillai

रक्षाबंधन निमित्त राज्यपाल पी. एस. पिल्लई यांना ब्रम्हकुमारीज आणि शालेय विद्यार्थ्यांनी राखी बांधून औक्षण केले.

Minister Rohan Khaunte

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना ब्रम्हकुमारीज यांच्या सिस्टर यांनी राखी बांधून औक्षण केले.

Minister Govind Gaude

क्रिडा मंत्री गोविंद गावडे यांना देखील त्यांच्या बहिणीनी राखी बांधून औक्षण केले.

नारळी पौर्णिमेनिमित्त मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी शापोरा येथे जेटीवर समूद्राला नारळ वाहिला.

म्हापसा आमदार आणि विधानसभेचे उपसभापती जोशुआ डिसुजा यांनी देखील रक्षा बंधन साजरा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT