Mapusa Crime Case Dainik Gomantak
गोवा

Mapusa Crime Case: कुचेलीतील मारहाण प्रकरणी बिहारच्या रहिवाश्याला अटक; म्हापसा पोलिसांची कारवाई

Mapusa Crime Case: आशिष कुमार झा यांनी सुनील कुमार रे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Crime Case: कुचेली येथे पूर्व वैमनस्यातून घडलेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी बिहारच्या रहिवाश्याला अटक केल्याची बातमी समोर येतेय. आज म्हणजेच 15 नोव्हेम्बरला आशिष कुमार झा (सध्या रा. कुचेली, म्हापसा गोवा; मूळ उत्तर बिहार) यांनी सुनील कुमार रे (सध्या रा. कुचेली, मूळ बिहार) आपल्यावर वैयक्तिक वैमनस्यातून शिवीगाळ आणि मारहाण करत चॉपरने जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथके तयार करून cctv च्या आधारे पाळत ठेवण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान म्हापसा पोलीस ठाण्याचे पीएसआय सुनील पाटील, एचसी सुशांत चोपडेकर, पीसी प्रकाश पोळेकर, अक्षय पाटील या सर्वांच्या पथकाला आरोपी सुनील कुमार आढळल्यावर त्याच्यावर त्वरीत कारवाई करत त्याला म्हापसा पोलीस ठाण्यात IPC U/Sec 504, 326, 506 (ii) IPC अंतर्गत गुन्हा नोंदवत मारहाण, शिवीगाळ आणि धमक्या देण्याच्या गुन्ह्याप्रकरणी अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

SCROLL FOR NEXT