Mamata Banerjee at Tapobhumi Dainik Gomantak
गोवा

ममता बॅनर्जी यांची मंगेशी, म्हार्दोळ व तपोभूमीला भेट

पुजाऱ्यांनी गाऱ्हाणे घालून श्रींचा आशीर्वाद दिला

Dainik Gomantak

Goa: पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री (West Bengal CM) तथा तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (TMC President Mamata Banerjee) यांनी शुक्रवारी दुपारी अंत्रुज महालातील प्रसिद्ध मंगेशी येथील श्री मंगेश देवस्थान (Mangeshi Temple), म्हार्दोळ येथील श्री महालसा देवस्थान (Mahalsa Temple) व कुंडई तपोभूमीला (Tapobhumi Kundai) भेट दिली. ममता बॅनर्जी यांनी मंगेशी येथील श्री मंगेश देवाचे तसेच म्हार्दोळ येथील श्री महालसा देवीचे दर्शन घेतले. यावेळी पुजाऱ्यांनी गाऱ्हाणे घालून श्रींचा आशीर्वाद दिला.

कुंडई तपोभूमीलाही बॅनर्जी यांनी भेट दिली व दिवंगत पीठाधीश ब्रह्मानंद स्वामींच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ब्रह्मेशानंद स्वामी यांना ममता बॅनर्जी यांनी शाल व पुष्पहार अर्पण केला. यावेळी तृणमूल काँग्रेसचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष लुईझिन फालेरो तसेच इतर पदाधिकारी व तपोभूमीचे अध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

VIDEO: मृतदेहांचं पोस्टमार्टम होणाऱ्या खोलीत दारूची पार्टी! डॉक्टराचा व्हिडिओ व्हायरल, प्रशासनाने उचललं मोठं पाऊल

AI Based Exam Reforms: पेपरफुटीला कायमचा आळा बसणार? परीक्षेच्या दिवशी AI तयार करणार प्रश्नपत्रिका!

Crime News: एकाच घरात पाच जणांचे मृतदेह आढळले! दोन मुली, 12 वर्षांचा मुलगा आणि आई-वडिलांचा मृत्यू; परिसर हादरला, घटनेमागचं कारण काय?

8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार एरियर? जानेवारी 2026 पासूनच्या थकबाकीबाबत जाणून घ्या ताजे अपडेट

SCROLL FOR NEXT