Goa Mahila Congress New District Presidents Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: गोवा महिला काँग्रेसकडून दोन नव्या जिल्हाध्याक्षांची नियुक्ती, अलका लांबांनी उमटवली अधिकृत मोहोर

Goa Mahila Congress New District Presidents: गोवा प्रदेश महिला काँग्रेसने उत्तर आणि दक्षिण गोव्याकरिता दोन नव्या जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती केली.

Manish Jadhav

पणजी: गोवा प्रदेश महिला काँग्रेसने उत्तर आणि दक्षिण गोव्याकरिता दोन नव्या जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती केली. ही नियुक्ती अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या अधिकृत मान्यतेने करण्यात आली आहे.

नव्याने नियुक्त झालेल्या जिल्हा अध्यक्षा

1. मॉली दा गामा सिल्वा: उत्तर गोवा, जिल्हा अध्यक्षा

2. ममता माबेन: दक्षिण गोवा, जिल्हा अध्यक्षा

महिलांना सक्षम करण्याचा उद्देश

गोवा महिला काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा डॉ. प्रतीक्षा एन. खलप यांनी नव्या अध्यक्षांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी असा विश्वास व्यक्त केला की, त्यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेसचे जाळे स्थानिक स्तरावर अधिक बळकट होईल. “या नेमणुका राज्यभरात महिलांना सक्षम करण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आणि राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा आमचा उद्देश आहे,” असेही डॉ. खलप पुढे म्हणाल्या.

गोवा (Goa) प्रदेश महिला काँग्रेस त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक गतिशील आणि सर्वसमावेशक संघटनात्मक रचना उभारण्याकडे उत्सुक असल्याचे देखील त्या शेवटी म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT