Liquor Seized Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal Liquor Seized: अवैध दारू तस्करीचा पर्दाफाश; 'कर्नाटक उत्पादन शुल्क'कडून 25 लाखांचा दारूसाठा जप्त

Goa Illegal Liquor Seized- या प्रकरणी बेळगाव जिल्हा उत्पादन शुल्क अधिकार्‍यांनी बिहारमधील दोन संशयितांना पकडलेय.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Illegal Liquor Seized सध्या गोव्यातून अन्य राज्यात सुरु असलेल्या अवैध दारू तस्करी प्रकरणात बरीच वाढ झाली असून नुकत्याच अशा एका दारू तस्करी प्रकरणाचा कर्नाटक पोलिसांनी पर्दाफाश केलाय.

कर्नाटक उत्पादन शुल्क विभागाने गोव्यातून सुरु असलेला 25 लाखांचा दारूसाठा करणारा एक कंटेनर जप्त केला असल्याची प्राथमिक माहिती मिळालीय.

या प्रकरणी बेळगाव जिल्हा उत्पादन शुल्क अधिकार्‍यांनी बिहारमधील दोन संशयितांना पकडले आहे. तसेच महाराष्ट्र पासिंगचा ट्रकही ताब्यात घेण्यात आलाय.

या प्रकरणी अद्याप सविस्तर माहिती समजू शकली नाहीय. बातमी अपडेट करीत आहोत ...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

Ballaleshwar Ganpati: पालीचा बल्लाळेश्वर भक्ताच्या नावाने का ओळखला जातो? अढळ भक्तीची ही पौराणिक कथा प्रत्येक गणेशभक्ताने जाणून घ्यायलाच हवी

Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

Margao Stray Dogs Survey: मडगावातील भटक्या कुत्र्यांची, गुरांची संख्या कळणार; पालिकेकडून प्राणी मॅपिंग मोहिमेला सुरुवात, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

SCROLL FOR NEXT