CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: डॉ. प्रमोद सावंत केवळ बघ्याची भूमिका घेणार का?- युरी आलेमाव

Mahadayi Water Dispute: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पंतप्रधान कार्यालयातून वेळ मिळाली - आलेमाव

सुशांत कुंकळयेकर

Mahadayi Water Dispute: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पंतप्रधान कार्यालयातून वेळ मिळाली अन् त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन म्हादई प्रकल्पासाठी पर्यावरणीय दाखला मंजुरीची मागणी केली.

गोव्याचे मुख्यमंत्री मूक प्रेक्षक बनून केवळ बघ्याची भुमीका घेत पर्यावरण दाखला देण्यास संमती देणार का? मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब भाजप सरकारची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेवून म्हादई प्रकल्पांसाठी पर्यावरणीय दाखला देण्याची मागणी केली त्यावर प्रतिक्रीया देताना युरी आलेमाव यांनी भाजप सरकारच्या वेळ काढू धोरणावर टीका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Rajyog: "नशिबाची साथ अन् पैशांचा पाऊस!" नवपंचम राजयोग बदलणार 'या' 3 राशींचं भाग्य; करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार

Louis Berger Case: 'मी जेलमध्ये गेलो अन् खरे गुन्हेगार मंत्री झाले!' लुईस बर्जर प्रकरणी चर्चिल आलेमाव कडाडले; राजकीय सूडबुद्धीने गोवल्याचा केला गंभीर आरोप

गोव्याचा फिरकीपटू मोहित रेडकर बीसीसीआय शिबिरात, हरभजन सिंग देणार 'गुरुमंत्र'

Indian Super League 2026: एफसी गोवा कोलकात्यात पुन्हा वरचढ? ईस्ट बंगालविरुद्ध रंगणार आयएसएल फुटबॉल सामना

IND vs ENG Pitch Report: "वानखेडेची खेळपट्टी कोणाला साथ देणार?" ओपनर्सचा धमाका की स्विंगचा तडाखा; हाय-व्होल्टेज सेमीफायनलमध्ये टॉस ठरणार गेम चेंजर

SCROLL FOR NEXT