goa Madkaikar Navchaitanya School Dainik Gomantak
गोवा

Guru Purnima : नवचैतन्य विद्यालयात गुरुपूजन; गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Madkai Navchaitanya School: शिक्षकांनी दीपप्रज्वलन करून तसेच देवी सरस्वती व महर्षी व्यास ह्यांच्या प्रतिमांनी पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली.

गोमन्तक डिजिटल टीम

खांडोळी, तिसवाडी-खोर्ली येथील मडकईकर नवचैतन्य विद्यालयात गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली .

शिक्षकांनी दीपप्रज्वलन करून तसेच देवी सरस्वती व महर्षी व्यास ह्यांच्या प्रतिमांनी पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली.

विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचे औक्षण व पूजन केले. विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा विषयावर आधारित भाषण, नृत्य, कविता, नाटिका सादर केली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गुरुदास नाईक, शिक्षिका, निकी कारेकर, विभा वझे, दिलीप गावस यांनी गुरुपौर्णिमा तसेच गुरुशिष्य यांच्यातील नात्याचे महत्त्व स्पष्ट केले. शुभांगी नाईक यांनी सूत्रसंचालन केले. आभार रुषाली गाड यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT