Goa Loksabha Election  Dainik Gomantak
गोवा

Goa Loksabha Election Candidate : लोकसभेसाठी एकूण २० उमेदवार रिंगणात

Goa Loksabha Election Candidate : उमेदवारी अर्ज सादर करण्याचा आजचा अखेरचा दिवस होता. उद्या अर्जांची छाननी होणार असून सोमवारी (ता.२२) अर्ज मागे घेता येतील.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Loksabha Election Candidate :

पणजी, लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर व दक्षिण गोवा मतदारसंघातून एकूण २० जणांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. उत्तर गोव्यातून १०, तर दक्षिण गोव्यातून १० उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.

उमेदवारी अर्ज सादर करण्याचा आजचा अखेरचा दिवस होता. उद्या अर्जांची छाननी होणार असून सोमवारी (ता.२२) अर्ज मागे घेता येतील.

उत्तर गोव्यात ॲड. रमाकांत खलप यांनी उमेदवारी अर्जांचे चार संच, तर श्रीपाद नाईक यांनी ४ संच सादर केले आहेत. प्रेमेंद्र यांनी अर्जांचे ३ संच सादर केले आहेत. दक्षिण गोव्यात पल्लवी धेंपे यांनी अर्जांचे ४ संच तर गणेश गावकर २, आलेक्सी २, तर विरियातो यांनी ३ संच सादर केले आहेत.

उत्तर गोवा

रमाकांत खलप - काँग्रेस शकील शेख - अपक्ष

आश्विन खलप काँग्रेस (डमी) मीलन वायंगणकर - बसप

श्रीपाद येसो नाईक - भाजप प्रेमेंद्र शेट- भाजप (डमी)

थॉमस फर्नांडिस-अपक्ष तुकाराम भारत परब - आरजी

सखाराम नाईक - अभापप विशाल नाईक - अपक्ष

दक्षिण गोवा

पल्लवी धेंपे - भाजप

गणेश गावकर - भाजप (डमी)

विरियातो फर्नांडिस - कॉंग्रेस

अनिता फर्नांडिस - कॉंग्रेस (डमी)

डॉ. श्वेता गावकर - बसप

आलेक्सी फर्नांडिस - अपक्ष

दीपकुमार मापारी - अपक्ष

हरिश्चंद्र नाईक - भ्रनिप

रुबर्ट परेरा - आरजी

डॉ. कालिदास वायंगणकर - अपक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT