Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Goa CRZ Violation: परप्रांतीय, दिल्लीकरांसाठीच CRZ मध्ये छेडछाड! सरकार काय लपवू पहातय? पाटकरांचे टीकास्त्र

Amit Palekar: कोणतेही डिजिटल रेकॉर्ड नाही - बेस प्लॅनमध्ये केलेल्या बदलांसाठी कोणतेही डिजिटल स्टॅम्प का उपलब्ध नाहीत? सरकार काय लपवू पाहात आहे, असेही पाटकर म्हणाले.

Sameer Panditrao

Amit Patkar About Goa CRZ Land Scam News

पणजी: परप्रांतीय धनाढ्य लोकांना आणि दिल्लीस्थित लँड शार्कला फायदा मिळवून देण्यासाठी डीएसएलआर आणि सीआरझेडच्या नियमांमध्ये छेडछाड करून राज्याची ओळख नष्ट करण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न सुरू आहे.

मच्छीमार, शॅकमालक आणि किनारपट्टीतील जमीन सरकारने या लोकांच्या घशात घातल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे. किनारपट्टीवर अनधिकृत बांधकामांना परवानगी देताना नियमांना फाटा देण्यात आला आहे.

त्याशिवाय बेकायदेशीर फसवे बदल करून ते अधिकृत कसे केले? असा सवाल करीत पाटकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, डीएसएलआर आणि पर्यावरण विभाग अधिकारी जॉन्सन फर्नांडिस यांना अचानक का हटवण्यात आले? भाजप सरकारमधील कोणाचा या घोटाळ्यात संबंध आहे?

कोणतेही डिजिटल रेकॉर्ड नाही - बेस प्लॅनमध्ये केलेल्या बदलांसाठी कोणतेही डिजिटल स्टॅम्प का उपलब्ध नाहीत? सरकार काय लपवू पाहात आहे, असेही पाटकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: पाकिस्तान पुन्हा फेल! टीम इंडियानं 88 धावांनी चारली पराभवाची धूळ, दीप्ती-क्रांतीची भेदक गोलंदाजी

LIVE सामन्यात भयंकर राडा; भारताच्या खेळाडूंमध्ये 'तू तू- मै मै', एकमेकांच्या अंगावर धावून गेले; अंपायर नसता तर... Watch Video

Bicholim Crime: खाऊचं आमिष दाखवून चिमुरडीवर कारमध्ये अत्याचार; 47 वर्षीय आरोपीला अटक

Dodamarg: 20 फूट खोल ओहोळात कोसळलेली कार, दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात; चालक सुदैवानं बचावला

Renuka Devi History: देव-असुरांमध्ये युद्ध चालू होते, श्रीविष्णूंनी वचन दिले की आदितीच्या गर्भातून जन्म घेतील; रेणुका मातेचा इतिहास

SCROLL FOR NEXT