Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa News : ढवळीत कोसळलेल्या संरक्षक भिंतीची पाहणी

Goa News : ढवळी येथील लोकविश्वास प्रतिष्ठान इमारतीसमोरील शुक्रवारी (ता.७) रात्री कोसळलेल्या संरक्षक भिंतीची पाहणी कवळे पंचायत तसेच सार्वजनिक बांधकाम खाते व लोकविश्वास प्रतिष्ठानच्या अध्यक्षांसमवेत शनिवारी (ता.८) करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

ढवळी येथील लोकविश्वास प्रतिष्ठान इमारतीसमोरील शुक्रवारी (ता.७) रात्री कोसळलेल्या संरक्षक भिंतीची पाहणी कवळे पंचायत तसेच सार्वजनिक बांधकाम खाते व लोकविश्वास प्रतिष्ठानच्या अध्यक्षांसमवेत शनिवारी (ता.८) करण्यात आली.

रस्त्यावर पाणी तुंबून राहिल्याने ही चिऱ्यांनी बांधलेली भिंत कोसळली. शांतादुर्गा देवस्थानची ही जागा असून काँक्रिटने ही भिंत बांधण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Boundary Joint Commission: 'पाकिस्तान-चीनमध्ये कसली सीमा?' भारताचा घणाघाती प्रहार, कथित बाउंड्री कमिशन फेटाळले; परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावून सांगितले कटू सत्य

Goa Drain Pollution: नाला प्रदूषित, गणेश विसर्जन बॅरलमध्ये! कष्टी कालेतील ग्रामस्थ संतप्त; प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

Goa Municipal Elections: 11 पालिका निवडणुकांना पुन्हा ब्रेक? OBC आयोगाने मागितली 2 महिन्यांची मुदतवाढ; 4 जानेवारीची डेडलाइन धोक्यात

Goa POP Ganesh Idols: 'पीओपी'च्या गणेशमूर्तींवर कारवाई; 5 विक्रेत्यांना दंड, पण मूर्ती जप्तीचा पत्ता नाही! सरकारच्या कारवाईवर सवाल

Udhampur Encounter: घरात लपून केला गोळीबार, पण जवानांनी घेतला बदला! उधमपूरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार; सुरक्षा दलांचं 'ऑपरेशन ऑल आऊट'

SCROLL FOR NEXT