कार्यालयाचे उदघाटन करताना मान्यवर  Dainik Gomantak
गोवा

Goa: आम्ही पेडणेकर स्थानिक आमदारालाच निवडून आणू

काही काम असेल तर त्यांनी येथे येऊन आम्हाला सांगावं जे काही कामे असतील आम्ही करुन देवू. असे राजन कोरगावकर म्हणाले.

दैनिक गोमन्तक

पेडणे: मिशन फोर लोकल संघटना बहुतांश विस्तारलेली आहे.अनेक समाज कार्य करून त्याने आपले नाव कीर्ती प्राप्त केले आहे.यांचे कार्य अधिक विस्ताराने लोकांपर्यंत जाण्यासाठी त्याने पेडणे येथे दसऱ्याच्या (Dussehra) मुहूर्तावर नवीन कार्यालयाचा शुभारंभ केला. येणाऱ्या निवडणुकीत राजन कोरगावकर यांना (Rajan Korgaonkar) आम्ही पेडणेकर साथ देऊन स्थानिक आमदार म्हणून निवडून आणूया . या आधी कोरगावचे सुपुत्र माजी आमदार (MLA) विजय कामुलकर हे पेडणेचे होते यावेळी राजन कोरगावकर हेही कोरगावचे सुपुत्र व स्थानिक आहेत.

गेल्या 20 वर्षांपासून पेडणेत वनवास आम्ही भोगत आहोत आता राजन कोरगावकर स्थानिक म्हणून निवडणुकीत राहणार आहेत त्यांना पाठिंबा देऊन भरघोस मतांनी निवडून आणूया असे पेडणेचे स्थानिक मधु पालयेकर पेडणे येथे नवीन कार्यालयाच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.

या प्रसंगी राजन कोरगावकर म्हणाले की पेडणे माझे बांधवांनी मला प्रचंड प्रमाणात साथ देत आहेत. पेडणेत नवीन कार्यालय उघडले आहे हे माझ्या पेडणे तील तमाम लोकांसाठी आहे . त्याच काही काम असेल तर त्यांनी येथे येऊन आम्हाला सांगावं जे काही कामे असतील आम्ही करुन देवू , असे ते म्हणाले.

यावेळी मिशन फोर लोकल संघटनेचे अध्यक्ष राजन कोरगावकर प्रवक्ते राजू नर्से कार्यकर्ते मधु पालयेकर, गुंडू रावळ, दाजी कासकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT