Goa weather Update Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पुढील दोन दिवस उष्ण तपमान; IMD चा अंदाज

शुक्रवारी, पणजी (Panjim) येथे सर्वाधिक 30.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यातील वातावरणात अचानक बदल झाला असून, पूर्वेकडील वाऱ्यांमुळे कमाल आणि किमान तापमान दोन अंश जास्त असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शुक्रवारी आपल्या अहवालात मांडले आहे. (goa IMD forecasts hot weather in state for next two days)

“गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पुढील दोन दिवस तापमानात अधिक वाढ होईल, म्हणजेच पुढील दोन दिवस राज्यात (Goa) उष्ण हवामान असेल. त्यानंतर तापमानात सुमारे दोन अंशांनी घसरण होईल,” असे आयएमडीच्या अंदाजातून समोर आले आहे. अंदाजानुसार सुमारे 72 तासांनंतर तापमानात पुन्हा दोन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी, पणजी (Panjim) येथे सर्वाधिक 30.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, तर दाबोळी येथे 19.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

SCROLL FOR NEXT