रस्ता व गटार बांधकाम करताना  Dainik Gomantak
गोवा

होंडा जिल्हा पंचायत तर्फे रस्ता व गटार बांधकामाला सुरुवात

प्रस्ताव होंडा जिल्हा पंचायत (District Panchayat) सदस्य सगुण वाडकर यांच्या सहकार्याने उत्तर गोवा जिल्हा पंचायती कडे पाठवला.

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: पंचायतीच्या (Panchayat) कुंभारखण प्रभागात येणाऱ्या डोबवाडा येथिल धनगर समाज बांधवांच्या वाड्यावर होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर यांच्या प्रयत्नाने जानु वरक यांच्या घराजवळ असलेला रस्ता तसेच गटार बांधकामाचा शुभारंभ आज रोजी जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर यांच्या हस्ते करण्यात आला.

सदर वाड्यावर रस्ता व गटाराची व्यवस्था नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती, यांची दखल पिसुर्ले पंचायतीने घेऊन या वाड्यावर रस्ता तसेच गटार योजना मार्गी लावण्याचा प्रस्ताव होंडा जिल्हा पंचायत (District Panchayat) सदस्य सगुण वाडकर यांच्या सहकार्याने उत्तर गोवा जिल्हा पंचायती कडे पाठवला होता त्याला मंजुरी मिळून सदर कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

यावेळी कुभांरखण प्रभागाचे पंच सदस्य हिराबाराव दिपाजी राणे सरदेसाई, खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपाध्यक्ष दिपाजी राणे सरदेसाई, कंत्राटदार प्रशांत नाईक, स्थानिक रहिवासी जानू वरक आदी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 Cricket: 19 वर्षांच्या पोरानं उडवली कांगारुंची झोप! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात घडवला इतिहास; नावावर केला मोठा रेकॉर्ड!

Cyber Fraud: सारवी, कविता, दिनाज, जास्मिन... चौघींच्या प्रेमात 80 वर्षीय मुंबईकर कंगाल, 9 कोटींना घातला गंडा

Viral Video: अजब फॅशन! महिलेने जिवंत बेडकाचे बनवले 'नेकलेस', व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण; तुम्ही पाहिलाय का?

IND vs AUS: भारताचा 'क्लीन स्वीप'! शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात शेफालीची खेळी ठरली व्यर्थ; कांगारुंनी मारली बाजी

Crime News: माणुसकीला काळिमा फासणारी घटना! 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; आरोपींच्या क्रूर कृत्याने हादरले उत्तराखंड

SCROLL FOR NEXT