NHM Jobs Goa Dainik Gomantak
गोवा

NHM Jobs Goa: आरोग्य खात्‍यात 127 कंत्राटी पदे भरणार; 18 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्‍याचे आवाहन

Goa Health Department Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) विविध २८ संवर्गांतील १२७ कंत्राटी पदे भरण्यासाठी आरोग्य सेवा संचालनालयाने ऑनलाईन अर्ज मागविले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) विविध २८ संवर्गांतील १२७ कंत्राटी पदे भरण्यासाठी आरोग्य सेवा संचालनालयाने ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. आरोग्यसेवा केंद्रांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही भरती महत्त्वाची मानली जात आहे.

या भरतीमध्ये ४५ सामुदायिक आरोग्य अधिकारी, १४ साहाय्यक कर्मचारी, प्रत्येकी ९ औषधनिर्माते आणि समुपदेशक, तसेच ८ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांचा समावेश आहे. याशिवाय विविध तज्ज्ञ, परिचारिका, तंत्रज्ञ आणि इतर आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांची पदेही भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत १८ सप्टेंबर आहे.

८ हजारांपासून १ लाखापर्यंत मानधन

पदानुसार निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ८ हजार रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे. संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

Ballaleshwar Ganpati: पालीचा बल्लाळेश्वर भक्ताच्या नावाने का ओळखला जातो? अढळ भक्तीची ही पौराणिक कथा प्रत्येक गणेशभक्ताने जाणून घ्यायलाच हवी

Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

Margao Stray Dogs Survey: मडगावातील भटक्या कुत्र्यांची, गुरांची संख्या कळणार; पालिकेकडून प्राणी मॅपिंग मोहिमेला सुरुवात, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

SCROLL FOR NEXT