Goa Group in farm Dainik Gomanatk
गोवा

Goa: 'एक दिस शेतान', रेवोलूशनरी गोवन्सचा अभिनव उपक्रम

शेतात काम करणे एक आनंददायक अनुभव आहे आणि जर गोव्याला(Goa) आत्मनिर्भर व्हायचे असेल तर कृषी क्षेत्रात काम करण्याची गरज आहे

दैनिक गोमन्तक

मोरजी: रेवोलूशनरी गोवन्सच्या पेडणे तालुका गटाने कोरगाव येथे आज एक अनोखा उपक्रम केला आहे. 'एक दिस शेतान' या उपक्रमाअंतर्गत, यांचा पूर्ण गट चिखलात उतरून त्यांनी भाताची लागवड केली. नवीन पिढीला शेतीचे महत्व पटवून देण्यासाठी ते गेल्या तीन वर्षांपासून अशे उपक्रम करत आहेत.

रेवोलूशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब आणि सुनयना गावडे हे कोरगावच्या शेतात काम करताना आज दिसले. यावेळी मनोज परब म्हणाले, "शेतात काम करणे एक आनंददायक अनुभव आहे आणि जर गोव्याला आत्मनिर्भर व्हायचे असेल तर कृषी क्षेत्रात काम करण्याची गरज आहे. गोव्यात सुपीक जमीन आहे पण ही जमीन काँक्रीटीकरणाने नष्ट होत आहे. 'एक दिस शेतान' या उपक्रमाने आपल्या तरुण पिढीला शेतीशी जोडून, आणि गोव्याची पुनर्बांधणी करण्याचा आमचा हेतू आहे".

"शेतात काम करणे सोपे नाही परंतु आमचे रेवोलूशनरी गोवन्सचे सदस्य उत्साही आहेत. आपल्या मातीत पाय टाकण्याचा कंटाळा नसतो हे आम्हाला आमच्या तरुण पिढीला दाखवून द्यायचे आहे",असे मत सुनयना गावडे यांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT