Goa Taxi | Minister Mauvin Gudinho Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: वर्षभरात 1,000 बेरोजगार युवकांना टॅक्सी देणार, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो

'गोंयचो टॅक्सी पात्रांव' योजनेअंतर्गत एक हजार टॅक्सी उपलब्ध केल्या जातील.

Pramod Yadav

Goa Taxi Young Entrepreneur Scheme: येत्या वर्षभरात राज्यातील एक हजार बेरोजगार युवकांना टॅक्सी देणार अल्याची माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी जाहीर केले आहे. युवकांना व्यवसाय करून स्वाभिमानाने जगता येईल असे गुदिन्हो म्हणाले.

'गोंयचो टॅक्सी पात्रांव' योजनेअंतर्गत एक हजार टॅक्सी उपलब्ध केल्या जातील. योजनेत टॅक्सी खरेदी करताना बँक प्रक्रिया तसेच, अन्य सुरूवातीच्या खर्च मिळून 01 लाख 20 हजार रूपये भार कंपनी उचलणार आहे. त्यानंतर कर्जाचा हप्ता टॅक्सीमालकाला त्याच्या उत्पन्नातून भरावा लागेल. असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.

नव्या टॅक्सी सीएनजी किवा इलेक्ट्रिक असतील असे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

कदंब सार्वजनिक वाहतूक सेवा विस्कळीत आहे. तसेच, खासगी बसेसचे काम बेभरवश्याचे आहे. त्यामुळे गावागावतून शेअर टॅक्सी सेवा सुरू केली जाईल असे माविन गुदिन्हो म्हणाले.

मोपामुळे दाबोळी विमानतळावर परिमाम होईल अशी देखील एक शंका उपस्थित केली जात होती. पण, सध्या दोन्ही विमानतळ जोमात सुरू आहेत. त्यामुळे प्रवासी संख्या देखील वाढली आहे.

टॅक्सीसाठी काय आहेत अटी

टॅक्सीसाठी अर्ज करणारा अर्जदार गोमंतकीय असावा. तसेच, अर्जदाराकडे आधारकार्ड आणि मतदान ओळखपत्र असावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT