Marriage Registration Dainik Gomantak
गोवा

गोवा सरकारने ऑनलाइन विवाह नोंदणी केली आणखी सोपी

विवाह नोंदणीसाठी केला महत्वाचा 'हा' बदल

दैनिक गोमन्तक

Marriage Registration: गोवा सरकारने विवाह नोंदणी आणखी सोपी केली आहे. याबाबत विवाह नोंदणी विभागाने अधिसूचना जारी केली असुन, त्यानुसार ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या नव दाम्पत्याला डिजिटल स्वाक्षरी करत आपले विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवता येणार आहे.

(Goa govt has introduced the concept of digitally signed marriage certificate )

मिळालेल्या माहितीनुसार विवाह नोंदणी विभागाने सुचित केले आहे की, गोवा सरकारने ऑनलाइन विवाह नोंदणी सुरु केली आहे. यात क्यूआर कोड डिजिटल स्वाक्षरी केलेले विवाह प्रमाणपत्र संकल्पनेला कायदेशिर मान्यता दिली आहे. त्यानुसार नोंदणी केल्यास गोवा सरकारचे वॉटरमार्क असलेले विवाह प्रमाणपत्र मिळू शकणार आहे. तसेच संबंधित अधिकार क्षेत्रातील सिव्हिल रजिस्ट्रार यांनी डिजिटल स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र ही आता ग्राह्य मानले जाणार आहे.

नव्या बदलानुसार गोव्यात विवाह नोंदणी आता अधिक सोपी झाली आहे. कारण विवाह करणाऱ्या व्यक्तींना सही करण्यासाठी थेट विवाह नोंदणी कार्यालयात न जाता ती सुलभ ठिकाणावरुन ही करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे विवाह करणाऱ्या व्यक्ती नोंदणी कार्यालयात आपला अमुल्य वेळ खर्च न करता केवळ ऑनलाइन विवाह नोंदणी करत आपला वेळ वाचवू शकणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT