Goa government files new Affidavit before High Court about covid-19 Dainik Gomantak
गोवा

गोवा सरकारचे उच्च न्यायालयासमोर नवीन प्रतिज्ञापत्र दाखल

गोवा सरकारच्या म्हणण्यानुसार सध्याची कोविड परिस्थिती पाहता आवश्यक ती पावले उचलण्यात आली आहेत, उच्च न्यायालयात High Court सोमवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यातील कोविड परिस्थितीशी संबंधित जनहित याचिकामध्ये गोवा सरकारने उच्च न्यायालयासमोर नवीन प्रतिज्ञापत्र दाखल केले, गोवा सरकारच्या म्हणण्यानुसार सध्याची कोविड परिस्थिती पाहता आवश्यक ती पावले उचलण्यात आली आहेत, उच्च न्यायालयात High Court सोमवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. (Goa government files new affidavit before High Court about covid-19)

राज्यात करोनाचा आलेख काही प्रमाणात खाली आला असून, ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे. आज राज्यात 955 नवीन करोना बाधित आढळले असून, एकूण 13,269 सक्रिय प्रकरणे आहेत.

मागील काही दिवसात करोना रेट Goa corona Case हा 40% च्या पुढे गेला असून. रुग्णांची संख्या 20 हजार पार गेली होती. करोना रुग्ण Covid-19 Patient बरे होण्याचे प्रमाण हे 90% खाली आले होते तर मृत्यू दरातही वाढ झाली होती. या तुलनेने सध्याची परिस्थिती ही दिलासादायक आहे. परंतु धोका अजूनही आहे. नागरिकांनी काळजी ही घेतलीच पाहिजे.

करोनाचा दिवसभरातील आढावा

  • नवीन करोना बाधित: 955

  • एकूण सक्रिय रुग्ण: 13,269

  • एकूण मृत्यू: 3645

  • कोविडमुळे मृत्यू: 15

  • आज तपासण्यात आलेले नमुने: 3402

  • बरे झालेले रुग्ण: 3390 रुग्ण बरे झाले,

  • सकारात्मकता दर 28.07%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT