Electric Buses Dainik Gomantak
गोवा

गोवा सरकारची केंद्राकडे 1200 ई-बसेसची मागणी

इलेक्ट्रिक बसेसच्या वापरामुळे प्रदूषण कमी होईल, असे परिवहन मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यातील वायू प्रदूषण कमी करण्याच्या हेतूने राज्य सरकारने केंद्राकडे 1200 इलेक्ट्रिक बसेसची मागणी केली आहे. याबाबत बोलताना परिवहन मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधार करण्याची गरज आहे. (Electric Buses in Goa Latest News)

केंद्र सरकार (Central Government) आम्हाला 250 इलेक्ट्रिक बसेस देत आहे. मात्र मी 1,200 बसेसची मागणी केली आहे.

ते पुढे म्हणाले, "इलेक्ट्रिक बसेसच्या वापरामुळे प्रदूषण कमी होईल. गोव्यात (Goa) सर्वोत्तम वाहतूक व्यवस्था बनवण्याची माझी इच्छा आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे. पुढील सरकार राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारेल. आम्ही कोरोनामुळे दोन वर्षे गमावली आहेत. आम्ही 3 वर्षात केलेल्या कामाचे लोकांनी (People) मूल्यमापन करावे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT