Ola Taxi in Goa Dainik Gomantak
गोवा

गोवा सरकार ओला टॅक्सीला मान्यता देण्याच्या विचारात; स्थानिकांना रोजगाराची हमी

Ola Taxi in Goa : वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार ओला टॅक्सीला मान्यता देण्याचा विचार सरकार करीत आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यात ओला टॅक्सीला मान्यता देण्याबाबत मुद्दा अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. याबाबत कोणताच ठोस निर्णय होत नव्हता. मात्र आता याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार ओला टॅक्सीला मान्यता देण्याचा विचार सरकार करीत आहे.

या व्यवसायामध्ये गोव्यातील स्थानिकांनाच रोजगार मिळवा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे 100 टक्के ओला टॅक्सी आणि टॅक्सीचालक हे गोव्यातीलच घेण्याची हमी ओलाने दिली आहे. त्यामुळे आता प्रवाशांच्या सोयीसोबतच अनेक स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगारदेखील उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

गोव्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना वाहतुकीचा सर्वात मोठा प्रश्न सतावत होता. अनेकदा पर्यटकांनी गोव्यामध्ये राज्य सरकारने ओला, उबेर सारख्या टॅक्सी सेवा आणाव्यात, अशी मागणी केली होती. सरकारचा हा निर्णय पर्यटन व्यवसायासाठी सुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नशेचा अतिरेक! 8 वर्षे शरीरात होती 12 सेमी लांब चॉपस्टिक; वेदना असह्य झाल्यावर सत्य आलं समोर

झटपट पैशांचा मोह आवरेना! स्‍थानिकांचा कल ड्रग्‍स व्‍यवसायाकडे; सरकारची विधानसभेत माहिती

Team India New Coach: गोव्याचा सुपुत्र आता टीम इंडियाचा 'बॉस'! महेश गवळी यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

महासत्ता अमेरिकेवर 39 ट्रिलियन डॉलरचे कर्ज; करकपात, युद्धांवरील खर्चामुळे बोजा वाढला

IFL 2026: धेंपो क्लबला पहिल्या विजयाची प्रतीक्षा, तीन लढतीतून दोन गुण; गोकुळम केरळाविरुद्ध आज सामना

SCROLL FOR NEXT