G20 Summit In Delhi Dainik Gomantak
गोवा

G20 Summit In Delhi: अभिमानास्पद! गोव्याच्या रोडमॅपची G-20 परिषदेत चर्चा, काय म्हणाले पर्यटन सचिव... वाचा

19 ते 22 जून दरम्यान गोव्यात झालेल्या G20 बैठकीत गोवा रोडमॅप मंजूर करण्यात आला होता.

Ganeshprasad Gogate

G20 Summit देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीत G-20 शिखर परिषद आयोजित करण्यात आली असून या G-20 परिषदेसाठी परदेशी पाहुणे देखील सहभागी झाले आहेत. या परिषदेत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली त्यात गोव्याच्या दृष्टीने गौरवाची गोष्ट घडलीय.

गोव्याच्या पर्यटनाच्या रोडमॅपवर या परिषदेत चर्चा करण्यात आलीय. त्यामुळे साहजिकच गोवा पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

19 ते 22 जून दरम्यान गोव्यात झालेल्या G20 बैठकीत गोवा रोडमॅप मंजूर करण्यात आला होता. पर्यटन सचिव व्ही विद्यावती यांनी गोवा रोडमॅपच्या पाच प्राधान्यक्रमांची माहिती दिली. शाश्वत पर्यटन अर्थात हरित पर्यटन, डिजिटलायझेशन, कौशल्य, पर्यटन एमएसएमई आणि डेस्टिनेशन मॅनेजमेंट साध्य करण्यासाठी याची अंमलबजावणी केली जाईल, असे ते म्हणाले.

केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगासाठी शाश्वत पर्यटनासाठी एक रोडमॅप महत्वाचा असून सर्व G-20 सदस्य देश, अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी गोवा रोडमॅपला अंतिम रूप देण्याच्या प्रयत्नांना मान्यता दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT