keri sattari Dainik Gomantak
गोवा

Goa: केरी शाळा समूहातर्फे वनमहोत्सव उत्साहात साजरा

या निमित्ताने घोटेली 1( ghoteli no. 1) येथील सरकारी प्राथमिक विद्यालयात विशेष कार्यक्रम संपन्न झाला.

दैनिक गोमन्तक

पर्ये: केरी सत्तरी ( keri sattari) येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या केरी शाळा समूहाने( school complex of Government primary schools at keri sattari) गोवा वनखात्याच्या( goa forest department ) सहकार्याने वनमहोत्सव( tree plantation ) उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने घोटेली 1( ghoteli no. 1) येथील सरकारी प्राथमिक विद्यालयात विशेष कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाला केरी वनक्षेत्राचे राऊंड फ़ॉरेस्टर( Round forester of Keri forest range ) यशवंत गांवकर, फ़ॉरेस्ट गार्ड मीनानाथ शिरोडकर व तृशांत वेरेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते गोविंद गावस त्याचबरोबर शाळा समूहाच्या शाळेचे शिक्षकवर्ग यात ज्योती देसाई (Jyoti Desai) प्रमोद सावंत, नारायण शेट्ये, सूची कर्पे, अंकिता राणे, संभाजी राणे आणि सर्व प्राथमिक शाळांचे पालक शिक्षक संघ अध्यक्ष व पालक उपस्थित होते.

या निमित्ताने घोटेली 1 शाळा प्रांगणात पालक, शिक्षक व वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रकारची झाडे लावली. त्याच बरोबर इतर प्राथमिक शाळांना झाडे देण्यात आली. त्या त्या शाळेतील पालक व शिक्षकाकडुन झाडे लावण्यात येणार असल्याचे यावेळी शिक्षक शंभाजी राणे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंभाजी राणे यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT