Fish  Dainik Gomantak
गोवा

Goa Fish Market: परराज्यातून येणारी मासळी खाताय? वेळीच सावध व्हा...

गोव्यात येणाऱ्या मासळीमध्ये फॉर्मेलीन चेकिंग होत नसल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला

Ganeshprasad Gogate

Goa Fish Market: कर्नाटकातून गोव्यात येणाऱ्या मासळीमध्ये फॉर्मेलीन चेकिंग होत नसल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून एका खाजगी वृत्त वाहिनीने या संबंधी पोलखोल केलीय.

विशेष म्हणजे कर्नाटक गोवा हद्दीवर QC म्हणजेच क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे ऑफिस असून त्यांच्याकडून केवळ वाहतूक करणाऱ्या गाड्याच्या पेपर्सची तपासणी केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय.

गोवा सरकारने लोकांच्या आरोग्याच्या काळजीपोटी अनेक यंत्रणा उभारल्या असल्या तरी त्या संस्थेत काम करणारे चालढकल करत असतील तर लोकांच्या आरोग्याशी चालणारे खेळ थांबणार कधी असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय.

या घटनेसंबंधी अद्याप सविस्तर माहिती प्राप्त होऊ शकली नाही. तसेच संबंधित खात्याकडून कुणाही अधिकारी वर्गाने याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: '..देवाजीच्या दारी आज रंगला अभंग'! पंढरपूरचे दाम्पत्य गोव्यात दाखल; 25 वर्षांपासून देतेय गणेशभक्तांना सेवा

Goa Assmbly Live: कदंब आणि कारमधील अपघातामुळे प्रवाशांना विलंब

Mopa Airport: मोपावर वर्दळ वाढली! आठवड्याला 714 विमानांची ये-जा; मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती

Weekly Horoscope: छोटीशी मेहनतच तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाईल 'या' राशींसाठी हा आठवडा ठरणार खास; जाणून घ्या तुमचे भविष्य

Chimbel: '13 घरे नकाशातून केली गायब'! चिंबलवासीयांचा आरोप; 4.5 लाख चौमी जमीन हडप करण्‍याचा डाव असल्याचा दावा

SCROLL FOR NEXT