Goa News: कोलवातील सात हॉटेल्सना प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका

एक बार, तीन कॅफे, तीन रेस्टॉरंट बंद करण्याचे मंडळाने दिले आदेश
Goa News
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ सध्या अलर्टमोड्वर असून राज्यातील वाढत्या प्रदूषणामुळे मंडळाने कठोर पाऊले उचलण्याचा निर्णय घेतलाय. याच संदर्भात एक महत्वाची बातमी हाती येतेय, प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोलवातील सात हॉटेल्स बंद करण्याचा आदेश दिलाय.

तसेच या सातही आस्थापनांना कारणे दाखवा पाठवण्यात आली होती. नोटिशीनंतर आज एक बार, तीन कॅफे, तीन रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश मंडळाने दिले आहे. या संबंधी अन्य माहिती प्राप्त होऊ शकली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com