Illegal construction on the flyover 

 

Dainik Gomantak 

गोवा

फ्लायओव्हरवर परवानगीशिवाय लावली मेटल शीट

गोवा फर्स्ट या स्वयंसेवी संस्थेची अधिकाऱ्यांकडे तक्रार

दैनिक गोमन्तक

वास्को : इंडियन ऑइल कॉर्पोरेशनद्वारे (आयओसी) वास्को फ्लायओव्हरवर (flyover) स्थानिक प्राधिकरणांच्या कोणत्याही परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे मेटल शीट बसविण्याविरुद्ध गोवा फर्स्ट या एका बिगर स्वयंसेवी संस्थेने तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे.

हा रस्ता अरुंद असल्याने जड वाहन विशेषत: कोळशाचे ट्रक (truck), आयओसी पेट्रोलियम ट्रक आणि बॉक्साईट ट्रक बंदराबाहेर जाणारे हे वाहन दृष्टिस पडत नसल्याने या धातूच्या शीटने जड आणि हलके अशा दोन्ही वाहनचालकांसाठी भयानक रहदारीचा फटका बसत आहे. रस्त्यावर दृश्यमानता आणि प्रकाश नसल्यामुळे पादचाऱ्यांना विशेषतः महिलांना (women) रात्रीच्या वेळी त्रास होतो. या धातूच्या पत्र्याखाली उच्च मास्ट प्रकाश दृश्यमानता झाकली गेली आहे आणि रात्रीच्या वेळी अंधार असतो. या धातूच्या पत्र्याने पादचाऱ्यांचा मार्गही रोखला आहे.

गोवा फर्स्टची मागणी

‘आयओसी’ने स्थापित केलेले हे बेकायदेशीर धातूचे पत्रे ताबडतोब काढून टाकावे कारण त्यांनी अधिकार्‍यांची (officer) कोणतीही परवानगी घेतली नाही आणि त्यांनी आमचा नैसर्गिक दृष्टिकोन देखील अवरोधित केला असल्याचे गोवा फर्स्ट या बिगर एका स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष परशुराम सोनुर्लेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: पुढचे 5 दिवस पावसाचे! राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी; तीव्रता वाढण्याची शक्यता

Goa Education: शिक्षणाचा 'विजय'! GECच्या 35 प्राध्यापकांची कामावर वापसी; सरदेसाईंनी करून दाखवले

AFC Champions League: FC Goaची लागणार कसोटी, अल सीबविरुद्ध रंगणार सामना

Ganesh Chaturthi 2025: '40 वर्षांची' परंपरा, 2 महिने गाव सोडून करतात गणेशभक्तांची सेवा; पेडण्यात होते चर्मवाद्यांची दुरुस्‍ती

Goa Live News: 5 दिवस पाऊस राहणार कायम

SCROLL FOR NEXT