Goa Ferry Boat Dainik Gomantak
गोवा

Goa Ferry Boat: फेरीबोटीमध्ये दुचाकी-चारचाकीला तिकिट; मासिक पासचीही सुविधा

मंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती

Akshay Nirmale

Goa Ferry Boat: गोव्यातील बेटांवरील फेरीबोटीच्या सोयीमुळे इतर मुख्य भूभागाशी जोडले गेले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार या फेरीबोटींमध्ये दुचाकी आणि चारचाकीला शुल्क लावणार असल्याची चर्चा होती. आता, त्याची घोषणाही राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

मंत्री सुभाष फळदेसाई यांनी याबाबत माहिती देताना फेरीबोटीत दुचाकी आणि चारचाकी गाड्यांना शुल्क आकारणार असल्याचे सांगितले. त्यांनी यासाठी मासिक पासही उपलब्ध केला जाईल, असेही सांगितले.

फेरीबोटींतून ये-जा करण्यासाठी दुचाकीला महिन्याला 150 रूपयांचा पास असेल. तर चारचाकी गाडीसाठी महिन्याला 600 रूपयांचा पास असेल. पास ऑनलाईन काढता येणार आहे.

तर दुचाकींसाठी दिवसाला 10 रूपये आणि चारचाकींसाठी दिवसाला 40 रूपये शुल्क आकारले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT