Goa Crime News | Sexual Assault on Minor Dainik Gomantak
गोवा

Teacher Molests Student: फातर्पा सरकारी शाळेत विद्यार्थिनीवर विनयभंग; PE शिक्षक जेरबंद

Teacher Molests Student: प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव

Kavya Powar

Sexual Assault on Minor: फातर्पा सरकारी शाळेत काही दिवसांपूर्वी एका 9 वर्षाच्या मुलीवर PE शिक्षकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. बरेच दिवस उलटून गेले तरी याप्रकरणी कोणतीच कारवाई झाली नव्हती.

अखेर काल रात्री सदर शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी पालकवर्गात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. अखेर कुंकळ्ळी पोलिसांनी आरोपी शिक्षक रमेश गावकर (45, केपे) याला काल रात्री अटक केली आहे.

माहितीनुसार, शिक्षक एका माजी सरपंचाचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव आणल्याचे कळते. याबाबत पालक आक्रमक झाले असून ते मोठ्या प्रमाणात ते शाळेबाहेर गोळा झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT