Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: नवे वाड्डे वास्को येथे युवकाचा खून; पूर्ववैमनस्यातून चाकू हल्ला

चिखली रूग्णालयाबाहेर मोठी गर्दी, संशयिताला अटक

Akshay Nirmale

Goa Crime News: नवे वाड्डे वास्को येथे 25 वर्षीय युवकाचा खून झाला आहे. मेहबूब शेख असे या युवकाचे नाव आहे. क्षुल्लक कारणावरून त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला होता. पण छातीत वर्मी घाव बसल्याने त्यातच त्याच मृत्यू झाला.

पुर्ववैमनस्यातून अँथनी फर्नांडीस याने मेहबूब याच्यावर हल्ला केला. पोलिसांनी फर्नांडिस याला अटक केली आहे.

त्याला उपचारासाठी तातडीने चिखली रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मेहबूब शेखच्या मृत्यूची बातमी पसरताच रूग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. रूग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT