Goa Cricket Assosiation AGM Dainik Gomantak
गोवा

Goa Cricket Assosiation: धारगळमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचे काम सुरू करा; 107 क्लबचा ठराव

गोवा क्रिकेट असोसिएशनशची वार्षिक सर्वसाधारण सभा

Akshay Nirmale

Goa Cricket Assosiation: गोवा क्रिकेट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आज, रविवारी पार पडली. यात संघटनेतील 107 क्लबकडून धारगळ येथील नियोजित आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्डेडियमचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करा, असा ठराव करण्यात आला.

गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विपुल फडके यांनी ही माहिती दिली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे धारगळ येथेच व्हावे. आणि लवकरात लवकर त्याचे भूमिपूजन केले जावे. तातडीने कामास सुरवात करावी. हवे तर गोवा क्रिकेट असोसिएशनची मॅनेजिंग कमिटी दर महिन्याला या बांधकामाचा अहवाल देत राहिल, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, गतवर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला विलंब होऊन ती याच वर्षी मार्चमध्ये झाली होती. त्यातही असाच ठराव करण्यात आला होता. आता पुन्हा यंदाच्या वार्षिक सभेत पुन्हा तसाच असा ठराव करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT