24 तासांत 102 नवे रुग्ण आढळून आले असून; गेल्या चार दिवसांपासून राज्यात रोज शंभरहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. Dainik Gomantak
गोवा

Goa Covid Update: गोवा राज्यात कोरोनाचे नवे 28 रुग्ण

राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 85 वर

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसांपासून गोवा राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ही संपूर्ण न थांबता ती हळूहळू वाढत असल्याचे समोर येत आहे आज दिनांक 28 ऑक्टोबर रोजी राज्यात नवे 28 रुग्ण आढळले आहेत. एकही रुग्ण कोरणाने दगावला नाही.

(goa covid update 28 new patients and 19 discharge )

मिळालेल्या आकडेवारीनुसार गोवा राज्यात कोरोनाचे 28 रुग्ण आढळले असून, यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या 85 वर पोहोचली आहे. आज 19 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज राज्यात 740 चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी 28 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असल्याची माहिती समोर आली आहे.

आजच्या आकडेवारीनुसार गोवा राज्याचा कोरोना  रुग्ण बरे होण्याचा दर आता 98.42% झाला असला तरी आजपर्यंत राज्यात 2,58,681 रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. यापैकी 2,54,583 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 4,013 रुग्ण मृत्यू पावले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

SCROLL FOR NEXT